Lok Sabha Election Result : पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींचा खेला, भाजपची दमछाक

Lok Sabha Election Result : पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींचा खेला, भाजपची दमछाक

पश्चिम बंगालमध्ये जास्तित जास्त जागा जिंकण्यासाठी जिवाचे रान केलेल्या भाजपला तेथील मतदारांनी सपशेल नाकारले आहे. तृणमूल काँग्रेसने येथे मुसंडी मारत ममता दीदींच्या पारड्यात मतं दिली आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस सध्या 31 जागांवर आघाडीवर असून भाजप 10 जागांवर आघाडीवर आहे.

पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 42 जागा आहेत. 2019 मध्ये तृणमूल काँग्रेस व भाजपने सर्वच्या सर्व जागा लढवल्या होत्या. त्यापैकी तृणमूलला 22 जागा मिळाल्या होत्या. तर भाजपला 18 जागा मिळाल्या होत्या. त्या निवजणूकीत तृणमूलचे आकडे 12 जागांनी घटले होते. तर भाजपच्या जागा 16 ने वाढल्या होत्या.

मात्र या निवडणूकीत पश्चिम बंगालमधील लोकं भाजपला नाकारताना दिसत आहे. तृणमूल काँग्रेस सध्या 31 जागांवर आघाडीवर असून भाजप 10 जागांवर आघाडीवर आहे

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;