शाहरुख खान की काव्या मारन, कोण आहे सर्वात जास्त श्रीमंत?
क्रिकेट प्रेमींमध्ये काव्या मारन हिची लोकप्रियता फार आहे. चेन्नई येथून बीकॉम केल्यानंतर अभिनेत्रीने एमबीएसाठी लंडन याठिकाणी गेली.
काव्या मारन हिचे वडील कलानीधी मारन, सन नेटवर्कचे मालक आहेत. ज्यामध्ये टीव्ही चॅनल, रेडिओ स्टेशन, फिल्म प्रॉडक्शन आणि विकली मॅगझीन देखील आहे.
काव्या मारन हिच्या कुटुंबियांकडे स्पाइसजेट एअरलाईन्सचा देखील मालकी हक्क आहे. सनरायजर्स हैदराबाद IPL 2024 ची उपविजेती आहे.
सांगायचं झालं तर, शाहरुख खान याची टीम KKR ने आतापर्यंत तीन IPL ट्रॉफीवर स्वतःचं नाव कोरलं आहे. ज्यामुळे IPL मध्ये किंग खानच्या टीमचा दबदबा आहे.
शाहरुख खान बॉलिवूडचा सुपरस्टार, किंग खान आहे. पण संपत्तीच्या विषयात काव्या मारन अभिनेत्याच्या कित्येक पट पुढे आहे. काव्या वडिलांचा व्यवसाय संभाळत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.







Comment List