Lok Sabha Election Result : हातकणंगले लोकसभा मतदारसंघ, धैर्यशील माने 3000 मतांनी आघाडीवर
हातकणंगले हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या कोल्हापूर जिल्ह्यामधील ४ आणि सांगली जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सत्यजित पाटील सरूडकर आणि मिंधे गटाचे धैर्यशील माने व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यात तिरंगी लढत होत आहे.
- धैर्यशील माने 3000 मतांनी आघाडीवर
- सत्यजित पाटील सरूडकर आघाडीवर
गेल्या तीन लोकसभा निवडणुकांचा निकाल
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ राजु शेट्टी स्वाभिमानी पक्ष
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ राजु शेट्टी स्वाभिमानी पक्ष
सतरावी लोकसभा २०१९- धैर्यशील माने शिवसेना (आता शिंदे गट)
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List