Lok Sabha Election Result : पुणे लोकसभा मतदारसंघ; रवींद्र धंगेकर आघाडीवर
पुणे लोकसभा मतदारसंघ (Pune Lok Sabha constituency) हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या पुणे जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हे सर्व मतदारसंघ पुणे शहराच्या हद्दीमध्ये आहेत. येथे काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे अशी तिरंगी लढत आहे.
- पोस्टल मतांमध्ये मोहोळ आघाडीवर
गेल्या तीन लोकसभा निवडणुकांचा निकाल
तेरावी लोकसभा १९९९-२००४ प्रदीप रावत (भारतीय जनता पक्ष)
चौदावी लोकसभा २००४-२००९ सुरेश कलमाडी (काँग्रेस)
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ सुरेश कलमाडी (काँग्रेस)
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ अनिल शिरोळे (भारतीय जनता पक्ष)
सतरावी लोकसभा २०१९- गिरीश बापट* (भारतीय जनता पक्ष)
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List