Lok Sabha Election Result : सोलापूर लोकसभा मतदारसंघ, प्रणिती शिंदे आघाडीवर
सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या सोलापूर जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपचे राम सातपुते यांच्यात थेट लढत होत आहे.
- प्रणिती शिंदे आघाडीवर
गेल्या पाच लोकसभा निवडणुकांचा निकाल
तेरावी १९९९-२००३ सुशीलकुमार संभाजीराव शिंदे काँग्रेस
चौदावी २००४-०९ सुभाष सुरेशचंद्र देशमुख पुरुष भारतीय जनता पक्ष
पंधरावी २००९-१४ सुशीलकुमार संभाजीराव शिंदे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी २०१४-१९ अॅड. शरद मारुती बनसोडे भारतीय जनता पक्ष
सतरावी २०१९- जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी भारतीय जनता पक्ष
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List