ललित मोदीच्या कुटुंबात संपत्तीवरून भांडणे

ललित मोदीच्या कुटुंबात संपत्तीवरून भांडणे

आयपीएल घोटाळ्यातील फरार आरोपी ललित मोदी याच्या कुटुंबात संपत्तीची भांडणे सुरू आहेत. आयपीएलच्या पहिल्या हंगामानंतर आता या कारणासाठी ललित मोदी चर्चेत आहे. खुद्द ललित मोदीनेच सोशल मीडिया पोस्टमध्ये याबाबत सांगितले आहे. मोदी कुटुंबातील तब्बल 11 हजार कोटींच्या संपत्तीबाबत हा वाद असल्याचे समोर आले आहे. ललित मोदीचा भाऊ आणि गॉडफ्रे फिलीपचा संचालक समीर मोदी याला मारहाण झाल्याची बाब दोन दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यानंतर समीर मोदी यांनीच त्यांची आई बिना मोदी यांच्यावर आपल्याला मारहाण करण्यासाठी गुंड पाठवल्याचा आरोप केला होता. माझ्या मालकीचे शेअर्स विकण्यासाठी आपल्यावर आईनेच दबाव आणल्याचा आरोप समीर मोदी याने केला असून, ललित मोदीनेही त्याला दुजोरा दिला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;