हार्दिक पांड्या आधी ‘या’ पुरुषांसोबत होते नताशाचे प्रेमसंबंध, किती आहेत एक्स-बॉयफ्रेंड?
नशाता बॉलिवूडचा लोकप्रिय गायक आणि रॅपर बादशाह याच्यासोबत देखील रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. पण दोघांनी देखील कधीच सर्वांसमोर नात्याचा स्वीकार केला नाही.
अभिनेता अली गोनी याच्यासोबत देखील नताशा रिलेशनशिपमध्ये होती. रिपोर्टनुसार दोघे अनेक महिने लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये देखील राहिले होते. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही.
रिपोर्टनुसार, नताशा हिने श्रीमंत उद्योजक सॅम मर्चंट याला देखील डेट केलं आहे. पण दोघांनी कधीच नात्यावर अधिकृत वक्तव्य केलं नाही. दोघांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.





Comment List