Lok Sabha Election 2024 : देशभरात पार पडले सातव्या टप्प्याचे मतदान, आता वेध निकालाचे
On
देशभरात शनिवारी लोकसभा निवडणूकीच्या सातव्य व अंतिम टप्प्याचे मतदान पार पडले. अशा प्रकारे लोकसभा निवडणूकीचे सर्व टप्पे पार पडले असून आता सर्वांना निकालाचे वेध लागले आहेत.
7-phase Lok Sabha elections conclude; Counting of votes on June 4 pic.twitter.com/CrnoqlMOKk
— ANI (@ANI) June 1, 2024
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List