मध्य रेल्वेच्या महामेगाब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेने रद्द केला जम्बोब्लॉक

मध्य रेल्वेच्या महामेगाब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेने रद्द केला जम्बोब्लॉक

मध्य रेल्वेचा शुक्रवारपासून 63 तासांचा महामेगाब्लॉक सुरू झाला असून या कालावधीत तब्बल 900 च्या वर लोकल रद्द करण्यात येणार आहे. या दरम्यान पश्चिम रेल्वेने देखील चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान जम्बो ब्लॉक घेणार असल्याचे जाहीर केलेले. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची सर्वच मार्गावर कोंडी होणार होती. मात्र ही अडचण लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने रविवारी 2 जूनचा जम्बो ब्लॉक रद्द केला आहे.

मध्य रेल्वे मार्गावर आजपासून रविवारपर्यंत 63 तासांचा जम्बोब्लॉक घेण्यात येत आहे. या दरम्यान तब्बल 930 लोकल फेऱया, 72 मेल-एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे उपनगरातून कामाधंद्यानिमित्त मुंबईत येणाऱया लाखो चाकरमान्यांचे हाल होत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;