जान्हवी कपूरने होणाऱ्या सासूबाईंसाठी घेतला मोठा निर्णय, पोस्ट तुफान व्हायरल

जान्हवी कपूरने होणाऱ्या सासूबाईंसाठी घेतला मोठा निर्णय, पोस्ट तुफान व्हायरल

जान्हवी कपूरने होणाऱ्या सासूबाईंसाठी घेतला मोठा निर्णय, पोस्ट तुफान व्हायरल

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. जान्हवी कपूर माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू शिखर पहाडिया याला डेट करत आहे. शिखर आणि जान्हवी यांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे. पण अद्याप दोघांनी देखली सर्वांसमोर त्यांच्या नात्या स्वीकार आणि अधिकृत घोषणा केलेली नाही. पण सोशल मीडियावर दोघे एकमेकांना सपोर्ट करताना दिसतात. एकेकडे शिखर, जान्हवी हिच्या ‘मिस्टर एन्ड मिसेज माही’ सिनेमाचा ट्रेलर शेअर करतो, तर दुसरीकडे जान्हवी होणाऱ्या सासूबाईंच्या आगामी मालिकेचं प्रमोशन करताना दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जान्हवी कपूर हिच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगली आहे.

जान्हवी कपूर हिने सोशल मीडियावर एक मालिकाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.. ज्यामध्ये जान्हवी शिखर याची आईला प्रोत्साहित करताना दिसत आहे. जान्हवीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये बॉयफ्रेंड शिखर पहाडियाची आई स्मृती संजय पहाडिया यांच्या आगामी मालिकेचा प्रोमो पोस्ट केला आहे. ‘मला तुमता अभिमान वाटतो काकी’ असं लिहिले आहे.

मालिकेचा प्रोमो पोस्ट करत जान्हवी म्हणाली, ‘आज संध्याकाळई 7.30 वजाता मनोरंजन जारी राहिल… जेव्हा मैदानाच्या मातीशी असलेलं नातं तोडून तुमचं नातं शेतीच्या मातीसोबत जोडलं जाईल… ‘माटी से बधी डोर’ स्टार प्लस आणि डिन्जी हॉटस्टारवर… ‘ एवढंच नाही तर, शिखर याने देखील आईला नव्या प्रोजेक्टसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

जान्हवी आणि शिखर यांचं रिलेशनशिप

जान्हवी आणि शिखर गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र आहे. सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडीओ देखील तुफान व्हायरल होत असतात. चाहत्यांना देखील दोघांची जोडी आवडते. जान्हवीचे वडील यांनी देखील शिखर – जान्हवी यांच्या नात्याला होकार दिला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

 

जान्हवी हिने बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये देखील शिखर याच्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. चाहते आता दोघांना लग्न कधी करणार असा प्रश्न विचारत आहेत. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील केलं जातं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;