विक्रोळीच्या कन्नमवार नगरात घराच्या स्लॅब कोसळून दोन जणांचा मृत्यू

विक्रोळीच्या कन्नमवार नगरात घराच्या स्लॅब कोसळून दोन जणांचा मृत्यू

विक्रोळीच्या कन्नमवार नगरातील एका इमारतीत घराचा स्लॅब कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना गुरुवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमाराला घडली. गुरुकृपा असं या इमारतीचं नाव आहे.

कन्नमवार नगरातील गुरुकृपा इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील घराचा स्लॅब कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. शरद म्हसळेकर (75) आणि सुरेश मधळकर (78) असं या दुर्घटनेतील मृतांची नावं आहेत. अतिशय गंभीर अवस्थेत त्यांना बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात आणलं गेलं. त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;