नोएडात एसीचा स्फोट होऊन अनेक फ्लॅट्सना आग, सुदैवाने जिवीतहानी नाही

नोएडात एसीचा स्फोट होऊन अनेक फ्लॅट्सना आग, सुदैवाने जिवीतहानी नाही

दिल्लीच्या नोएडा सेक्टर 100 च्या लोटस बुलेवार्ड सोसायटीत एसीचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटामुळे आजुबाजुच्या अनेक फ्लॅट्सना आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या पोहोचल्या असून सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

नोएडा सेक्टर 100 च्या लोटस बुलेवार्ड सोसायटीत एसीचा स्फोट होऊन सोसायटीमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आसपासच्या फ्लॅट्समध्ये आग लागल्याने लोकांनी इमारती खाली धाव घेतली. अनेक फ्लॅट्स आगीच्या तडाख्यात आले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;