विशालने दोन तासांत डॉ. तावरेंना केले 16 फोन

विशालने दोन तासांत डॉ. तावरेंना केले 16 फोन

अपघात प्रकरणातून अल्पवयीन आरोपी मुलाला सहिसलामत बाहेर काढण्यासाठी बांधकाम व्यावसायिक असलेल्या बापाने आटोकाट प्रयत्न केले. पोलीस यंत्रणेपासून आमदाराच्या सेटिंगसह ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागातील डॉक्टरच विकत घेतल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात विशाल अगरवालने मुलाच्या रक्तचाचणीचे नमुने बदलासंदर्भात देवाण-घेवाणीसह इतर चर्चा करण्यासाठी दोन तासांत 16 वेळा व्हॉट्सऍप कॉल केल्याचे तपासातून उघडकीस आले आहे.

सीडीआरमिळाला

पोलीस तपासात काही हाती लागू नये यासाठी दोन्हीही आरोपी नॉर्मल फोन कॉल न करता, क्हॉट्सऍप कॉल करीत होते. दोघांचे संभाषण झाल्याचे ‘सीडीआर’ (कॉल डिटेल्स रेकॉर्ड) करून उघडकीस आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;