10 जूनला पाऊस मुंबईत; 15 जूनला महाराष्ट्र व्यापणार

10 जूनला पाऊस मुंबईत; 15 जूनला महाराष्ट्र व्यापणार

कडक उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असून आता सर्वसामान्यांना पावसाचे वेध लागले आहेत. परंतु, उन्हाच्या तडाख्यापासून लवकरच सुटका होणार आहे. कारण, येत्या 10 किंवा 11 जूनला मुंबईत पावसाची सुरुवात होणार असून 15 जूनपासून मान्सून महाराष्ट्र व्यापेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

रेमल चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरात मोसमी पावसाने वेगाने वाटचाल सुरू केली असून पुढील तीन ते चार दिवसात मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

यंदा सरासरीपेक्षा 106 टक्क्यांहून अधिक पाऊस

महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, ओदिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या पावसावर अवलंबून असलेल्या पृषीक्षेत्रामध्ये सरासरीपेक्षा 106 टक्क्यांनी अधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;