आयपीएल विजेत्यांची चांदी

आयपीएल विजेत्यांची चांदी

आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या 17व्या हंगामाचे विजेतेपद कोलकाता नाईट रायडर्सने पटकाविले. अंतिम लढतीनंतर झालेल्या बक्षिस वितरण समारंभातून विजेत्या व उपविजेत्या संघांची अक्षरशः चांदी झाली. आयपीएल विजेत्या कोलकाता संघाला 20 कोटी रुपयांचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले, तर उपविजेता सनरायझर्स हैदराबादचा संघाला 12.50 कोटी रूपये देऊन गौरविण्यात आले. आयपीएल स्पर्धेत तिसर्या स्थानावर समाधान मानावे लागलेल्या राजस्थान रॉयल्स संघालाही 7 कोटी, तर चौथ्या स्थानी राहिलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला 6.50 कोटी रूपयांचे बक्षिस मिळाले.

आयपीएलमधील वैयक्तिक बक्षिसे

n सर्वाधिक 741 धावा    ः विराट कोहली (10 लाख रूपये)

n सर्वाधिक 24 बळी      ः हर्षल पटेल (10 लाख रूपये)

n इमार्ंजग प्लेयर ऑफ दी सीझन ः  नितिश कुमार रेड्डी (10 लाख रूपये)

n मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेयर ऑफ द सीझन ः    सुनील नरेन (10 लाख रूपये)

n इलेक्ट्रिक स्ट्रायकर ऑफ दी सीझन       ः     जेक प्रेजर-मेकग (10 लाख रूपये)

n फेंटेशी प्लेयर ऑफ दी सीझन   ः सुनील नरेन (10 लाख रूपये)

n सुपर सिक्सेस ऑफ दी सीझन  ः अभिषेक शर्मा (10 लाख रूपये)

n पॅच ऑफ दी सीझन    ः रमनदीप सिंह (10 लाख रूपये)

n फेयरप्ले अवार्ड     ः सनरायझर्स हैदराबाद

n रुपे ऑन दी गो-4एस ऑफ दी सीझन    ः  ट्रव्हिस हेड (10 लाख रूपये)

n पिच अॅण्ड ग्राऊंड अवार्ड     ः हैदराबाद क्रिकेट असोसिएशन (50 लाख रूपये)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;