Photo – डोंबिवली हादरली! एमआयडीसीतील केमिकल कंपनीत मोठा स्फोट
On
डोंबिवलीतल्या एमआयडीसी भागात सोनारपाडा परिसरात केमिकल कंपनीत मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे आजूबाजूचा परिसर हादरला असून त्याची झळ आसपासच्या कंपन्यांना देखील पोहोचल्याचं कळत आहे. आगीचे लोटच्यालोट बाहेर येत आहेत. या स्फोटात पाच ते सहा कामगार गंभीर जखमी झाले आहेत. परिसरातील अनेक इमारतीच्या काचा तावदाने फुटली आहेत.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
‘त्यामुळे’ ओबीसींचं नुकसान…; हरिभाऊ राठोड यांचं आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य
16 Jun 2024 18:01:39
सगळे सोयरे यांचा जर जीआर काढला. तर ओबीसींचा प्रचंड नुकसान होणार आहे. शैक्षणिक, रोजगार आणि राजकीय मोठं नुकसान होईल. राज्यात...
Comment List