दु:खी दिसली अनुष्का शर्मा, ‘ते’ फोटो व्हायरल, 17 व्या वेळी विराट कोहलीचे..
इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला राजस्थान रॉयल्सकडून पराभव स्वीकारावा लागला. यावेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला.
इंडियन प्रीमियर लीगची ट्रॉफी जिंकण्याचे 17 व्या वेळी विराट कोहलीचे स्वप्न तुटले आहे. विराट कोहली याला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये अनुष्का शर्मा देखील पोहचली.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव झाल्यानंतर अनुष्का शर्मा हिच्या चेहऱ्यावर दु:ख दिसले. सामना हारल्यानंतर अनुष्का शर्मा शेजारी असलेल्या लोकांना बोलताना दिसली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List