लैला खान हत्याकांड; शिक्षेचा उद्या फैसला

लैला खान हत्याकांड; शिक्षेचा उद्या फैसला

बॉलीवूड अभिनेत्री लैला खान व तिच्या कुटुंबातील पाच जणांच्या हत्याकांड प्रकरणात दोषी परवेझ टाक याला सत्र न्यायालय शुक्रवारी शिक्षा सुनावणार आहे. हे ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ प्रकरण आहे. त्यामुळे परवेझला फाशीची शिक्षा ठोठवावी, अशी मागणी सरकारी पक्षाने केली आहे.

लैला खान, तिची आई सेलिना व चार भावंडांची हत्या झाल्याचे फेब्रुवारी 2011 मध्ये उघडकीस आले होते. इगतपुरी येथील फार्म हाऊसच्या आवारात सहा जणांचे मृतदेह आढळले होते. याप्रकरणी सत्र न्यायालयाने गेल्या आठवडय़ात परवेझला दोषी ठरवले.   तुरुंगात परवेझच्या वर्तणुकीत चांगला बदल झाला आहे. त्यामुळे त्याला फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा द्या, अशी विनंती अॅड. वहाब खान यांनी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;