‘एआय’चा मानवी अस्तित्वाला धोका; जेफ्री हिंटन यांनी व्यक्त केली भीती

‘एआय’चा मानवी अस्तित्वाला धोका; जेफ्री हिंटन यांनी व्यक्त केली भीती

 

 

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) हळूहळू आपल्या रोजच्या जीवनाचा भाग बनत चालले आहे. अनेक क्षेत्रांत एआय तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला आहे. एआयचे जनक म्हणून डॉ. जेफ्री हिंटन यांनी मात्र या तंत्रज्ञानाच्या घातक परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली. एआयकडून मानवी अस्तित्वाला धोका असल्याचे त्यांनी म्हटले. एआय तंत्रज्ञानामुळे अनेक लोकांना नोकऱया गमवाव्या लागतील. लोकांच्या उत्पन्नात असमानता दिसू शकते. येत्या पाच ते 20 वर्षांमध्ये एआय एक मोठे आव्हान बनू शकते. या तंत्रज्ञानासाठी मी इतकी वर्षे काम केले, याची मला आयुष्यभर खंत वाटेल, असे हिंटन म्हणाले. एआयमुळे कार्यक्षमता आणि संपत्ती वाढण्यास नक्कीच मदत होईल, पण हा पैसा श्रीमंत लोकांकडे जाईल, असेही ते म्हणाले.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;