मुंबईतील मतदारांसाठी खुशखबर! बोटावरची शाई दाखवून ‘या’ रेस्टॉरंटमध्ये मिळणार 20 टक्के सवलत

मुंबईतील मतदारांसाठी खुशखबर! बोटावरची शाई दाखवून ‘या’ रेस्टॉरंटमध्ये मिळणार 20 टक्के सवलत

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी सोमवार, 20 मे रोजी मतदान झाले. यावेळी अनेक दिग्गज, उद्योगपती आणि अभिनेत्यांनीही जनतेला मतदानात उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन केले होते. नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी नवनवीन पद्धती वापरल्या जातात. मुंबईतही मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी मतदारांना मतदानाची शाई दाखवून 20 आणि 21 मे रोजी अनेक रेस्टॉरंटमध्ये सवलत दिली जाणार आहे. मात्र यासाठी मतदान करणे आवश्यक आहे. तुम्ही मतदान केले असेल तर डेमोक्रसी डिस्काउंटच्या मदतीने कमी पैशात रेस्टॉरंटमध्ये खाण्याचा आनंद घेऊ शकता.

नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (NRAI) ने या बाबत माहिती दिली. निवडणुकीत जास्तीत जास्त लोकांनी भाग घ्यावा, अशी आमची आपेक्षा होती. यासाठी आम्ही एका नवीन योजनेचा अवलंब केला आहे. मुंबईतील प्रत्येक मतदाराला लोकशाही सवलत म्हणून रेस्टॉरंटमध्ये 20 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेत 100 हून अधिक रेस्टॉरंट सहभागी झाले आहेत. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये जाऊन मतदान केल्याचा पुरावा म्हणजेच त्यांच्या बोटावरची शाई आणि मतदार ओळखपत्र दाखवावे लागेल.

100 हून अधिक रेस्टॉरंटमध्ये ऑफर सुरू- 

  • एज्यो
  • एग्लियो पिज्जेरिया और डेली
  • अकीना
  • एशिया किचन
  • बायरूट
  • ब्ला! बीकेसी
  • फ्लैम्बोयंटे बाय बोर्डवॉक
  • बोहोबा ठाणे
  • बॉम्बे ब्रैसरी
  • बॉम्बे कैंटीन
  • बोनोबो
  • सीआईआरक्यूए
  • कैफे दिल्ली हाइट्स
  • कैफे जिमा
  • चायोस
  • मिर्च
  • सिनसिन
  • कॉपर चिमनी
  • डियाब्लो
  • डोना डेली
  • एफिंगुट
  • एपिसोड पवई
  • एस्टेला
  • ईव (वर्ली, पवई)
  • ईव वर्ली
  • पीएफ चांग्स
  • फर्जी कैफे
  • फ्लैम्बोयंटे
  • फ्लाइंग सॉसर
  • फू
  • फाउंटेन सिजलर
  • गेटवे टैपरूम (बीकेसी और कालाघोड़ा)
  • दादी मां का कैफे
  • महान पंजाब
  • जिमखाना 91 (लोअर परेल)
  • हक्कासन
  • हैमर एंड सॉन्ग
  • हाउस ऑफ मंडारिन
  • इंडिगो डेली
  • जाफा शवर्मा
  • जामजर डायनर (वर्सोवा और बांद्रा)
  • जिमीस बर्गर
  • जोश
  • कीटो कैफे
  • किकी रेस्टोबार
  • कोको
  • कुसुम रोल्स
  • लॉर्ड ऑफ द ड्रिंक्स (पवई)
  • लॉर्ड ऑफ द ड्रिंक्स (वर्ली)
  • लायला
  • मैग्ना बार एवं किचन (ठाणे)
  • मेनलैंड चाइना
  • मामागोतो
  • मसालेदार (ठाणे)
  • मायफ्रोयोलैंड (पूरे भारत में 48 स्टोर)
  • नारा थाई बीकेसी
  • नारा थाई कोलाबा
  • नक्श
  • नॉम नॉम (खार, सीवुड्स, वर्सोवा)
  • नोमी
  • नेक्स्ट लेवल (ठाणे और चेंबूर)
  • ओ पेड्रो
  • ओह सो सिली (सिली)
  • ऑन टोज (जुहू और मलाड)
  • पपाया
  • पीसीओ
  • पिंट्स ऑफ विजडम, बीकेसी
  • पिशुस
  • पिज्जा एक्सप्रेस (सभी स्थान)
  • प्लम बाय बेंट चेयर
  • पोम्पा
  • प्राया
  • रास्ता
  • रेडियो बार
  • राजधानी
  • रसोत्सव
  • सैफरॉन एंड सोय, जुहू
  • सेम प्लेस, सेम टाइम
  • सैसी टीस्पून
  • साज बीकेसी
  • साज कैफे
  • शवर्मा फैक्ट्री (अंधेरी पश्चिम)
  • शाय
  • सिरोको
  • स्मोक हाउस डेली
  • सोशल
  • साउथ बॉम्बे बार
  • टाफ्टून (बीकेसी-पवई)
  • तमक
  • थंगाबली
  • बीयर कैफे
  • द कोकोनट बॉय
  • द सैसी स्पून
  • द सीरियल ग्रिलर
  • द टेरेस
  • तुयास
  • वेरोनिकास
  • वर्सोवा वाइब्स कैफे
  • वाइस – तपस बार
  • विवि – नीपोलिटन पिज्जेरिया (ठाणे)
  • वाह मोमोज
  • यल्ला तल्ला
  • यौचा
  • यूनियन
  • जातर
  • जाओ चा हाउस
  • जिमा
  • बॉम्बे स्वीट शॉप
  • सीसेम – हयात सेंट्रिक जुहू

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;