ऐश्वर्याच्या हाताला झालं तरी काय?; मतदानाच्या रांगेत कुणाशी बोलत होती?
On
बाॅलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या कायमच चर्चेत असते. ऐश्वर्या हिने कोट्यवधीची संपत्ती अभिनय आणि जाहिरातीमधून कमावलीये. ऐश्वर्याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.
ऐश्वर्या राय हिच्या हाताला दुखापत झालीये. हेच नाही तर काही दिवसांपासून ऐश्वर्या राय हिच्या हाताला प्लास्टर लावल्याचे बघायला मिळतंय.
आता नुकताच ऐश्वर्या राय ही आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मुंबईतील मतदान केंद्रावर पोहचली. यावेळी तिने हाताला आर्म स्लिंग घातले होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...




Comment List