Photo – मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, फोटो शेअर करत केले आवाहन
On
आज 20 मे रोजी लोकसभा निवडणुक 2024 चा पाचव्या टप्प्यातील मतदान असून मुंबईतल्या सर्व सहा मतदारसंघांसह भिवंडी, नाशिक, दिंडोरी, धुळे, पालघर या लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी सात वाजल्यापासून नागरिकांनी मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. तर कलाकारांनीही आपल्या मतदानाचा हक्क बजावत सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करत चाहत्यांनाही मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
अभिनेते सुनील बर्वे
अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि नवरा मेहूल पै
अभिनेता भूषण प्रधान
अभिनेते मिलींद गुणाजी
अभिनेत्री सई देवधर
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी
अभिनेत्री अदिती सारंगधर
अभिनेत्री स्पृहा जोशी
अभिनेत्री रेणुका शहाणे आणि तिचा मुलगा
अभिनेत्री किशोरी शहाणे आणि कुटुंब

अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत
अभिनेता सिद्धार्थ जाधव
अभिनेत्री प्राजक्ता माळी
अभिनेता अभिजीत खांडकेकर
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...













Comment List