सलमान खानचे आई वडील पोहचले मतदानाचा हक्क बजावण्यासाठी, खास फोटो व्हायरल
आज देशात 49 मतदारसंघात लोकसभा निवडणूकीचे मतदान पार पडतंय. मुंबईमध्ये लोकसभेच्या सहा जागांसाठी मतदान सुरु आहे. सकाळपासूनच लोक मतदान करण्यासाठी पोहचत आहेत.
बाॅलिवूडचा सुपरस्टार सलमान खान याचे आई वडिलही मतदान करण्यासाठी घराबाहेर पडले. सलमान खानचे वडील सलीम खान आणि आई सलमा यांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे.
आता मतदान केंद्रावरील यांचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्या आसपास पोलिस मोठ्या प्रमाणात दिसत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List