धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते मला मारण्याची भाषा करत आहेत!

धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते मला मारण्याची भाषा करत आहेत!

राज्याचे मंत्री धनंजय मुंडे हे प्रामाणिक आहेत, उपकार विसरणारे नाहीत, असा माझा आतापर्यंत समज होता; परंतु ते  अलीकडे जातीवाद करत आहेत. धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते मला मारण्याची भाषा करत आहेत, असा खळबळजनक आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

हिंगोली जिल्हय़ाच्या दौऱयावर असताना अचानक मनोज जरांगे पाटील यांची प्रपृती खराब झाली. सध्या त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हॉस्पिटलमधूनच त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. बीड जिल्हय़ातील संवेदनशील राजकीय परिस्थितीवरून त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. धनंजय मुंडे हे प्रामाणिक नेते आहेत असे आपल्याला वाटत होते; परंतु ते प्रामाणिक नाहीत, जातीवाद करत आहेत. असा हल्लाबोल जरांगे यांनी केला. धनंजय मुंडे हे सध्या मला मारण्याची भाषा करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;