बॉयफ्रेंडसोबत रोमांटिक होताना दिसली अर्जुन कपूरची बहीण, संजय कपूर यांनी..

बॉयफ्रेंडसोबत रोमांटिक होताना दिसली अर्जुन कपूरची बहीण, संजय कपूर यांनी..

बोनी कपूर यांची मोठी मुलगी आणि अर्जुन कपूर याची बहिण अंशुला कपूर ही सध्या चांगलीच चर्चेत आलीये. अंशुला कपूर ही तशी बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे. मात्र, असे असताना देखील अंशुला कपूर हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. अंशुला कपूर सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना अंशुला कपूर कायमच दिसते. अंशुला कपूर ही सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आलीये. नुकताच अंशुला कपूरचे काही खास फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

अंशुला कपूर ही सध्या विदेशात बॉयफ्रेंडसोबत धमाल करताना दिसतंय. अंशुला कपूर हिचे तेच फोटो व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे अंशुला कपूर ही बॉयफ्रेंडसोबत रोमांटिक होताना देखील दिसत आहे. अंशुला कपूर ही गेल्या काही वर्षांपासून रोहन ठक्कर याला डेट करत आहे. कायमच अंशुला कपूरला रोहनसोबतचे खास फोटो शेअर करताना दिसते.

आता अंशुला कपूर ही रोहन ठक्कर याच्यासोबत थेट पॅरिसला गेलीये. पॅरिसमधील खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना अंशुला कपूर दिसलीये. हेच नाही तर थेट रोहन ठक्कर याचे किस घेताना देखील अंशुला कपूर दिसलीये. अंशुला कपूर ही पॅरिसमध्ये धमाल करताना दिसत आहे. अंशुला कपूरला नेहमीच फिरायला प्रचंड आवडते. नेहमीच ती फोटो शेअर करते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anshula Kapoor (@anshulakapoor)

अंशुला कपूर हिने पॅरिसमधील प्रसिद्ध स्थळांना भेट दिलीये. आता अंशुला कपूर हिच्या या फोटोंवर काका आणि काकू यांनी कमेंट केल्या आहेत. महीप कपूरने हार्टवाले इमोजी शेअर केले आहेत. यासोबतच संजय कपूरने देखील कमेंट केली आहे. आता अंशुला कपूरचे हे फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. चाहतेही मोठ्या प्रमाणात यावर कमेंट करत आहेत.

काही दिवसांपूर्वीच अंशुला कपूर हिने मोठा खुलासा केला. अंशुला कपूर हिने सांगितले होते की, आपल्याला गंभीर आजाराची लागण झाली. यामध्ये तिचे सतत वजन वाढत होते. अंशुला कपूर ही सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. अंशुला कपूर ही लवकरच रोहन ठक्कर याच्यासोबत लग्न करणार असल्याची चर्चा आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;