शिवसेनेच्या उमेदवारांना भरघोस मतांनी  विजयी करा; नेपाळी कामगार सेनेचे आवाहन

शिवसेनेच्या उमेदवारांना भरघोस मतांनी  विजयी करा; नेपाळी कामगार सेनेचे आवाहन

लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन नेपाळी कामगार सेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

मुंबई, ठाणे, कोकण, रायगड, पुणे, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भात कायमस्वरूपी रहिवासी असलेल्या अनिवासी नेपाळी भाषिक, कामगार वर्ग मतदार बांधवांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपले स्वतःचे खासदार प्रतिनिधी असावेत, जे नेपाळी समाज, कामगारांची बाजू सभागृहात मांडतील. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत शिवसेना तसेच इंडिया आघाडीच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करावे, असे आवाहन नेपाळी कामगार सेनेचे अध्यक्ष राज ठाकूर (मास्टर थापा) यांनी केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;