मुंबईनंतर दिल्लीतील भाजप कार्यालयाला आग
गेल्या महिन्यात मुंबईतील भाजप कार्यालयाला आग लागल्यानंतर आता दिल्लीतील पंडित मार्ग येथील भाजप कार्यालयाला आग लागली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे समजते. अद्याप याबाबत अधिक वृत्त समोर आलेले नाही.
#WATCH | Fire breaks out in BJP’s Delhi State Office at Pandit Pant Marg. Fire tenders being rushed to the spot. More details awaited. https://t.co/j15I12d1qW pic.twitter.com/6WGk954MTA
— ANI (@ANI) May 16, 2024
गेल्या महिन्यात 21 एप्रिल रोजी भाजपच्या मुंबईतील नरिमन पॉईंट येथील कार्यालयाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List