कोविड लसीविरोधात महिला कोर्टात

कोविड लसीविरोधात महिला कोर्टात

ब्रिटनच्या ऍस्ट्रेजेनका कोविड लसीविरोधात आणखी एका महिलेने कोर्टात धाव घेतली आहे. लसीच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये ही महिला सहभागी होती. लस घेतल्यानंतर शरीराने काम करणे थांबवले, असा तिचा आरोप आहे. त्याविरोधात तिने कंपनीवर खटला दाखल केला. याआधी ब्रिटनमध्ये ऍस्ट्रेजेनका कंपनीविरोधात 50 हून अधिक केस दाखल आहेत. 42 वर्षीय ब्राए ड्रेसेन अमेरिकेत झालेल्या ऍस्ट्रेजेनका कोविड लसीच्या चाचणीमध्ये सहभागी होती. ब्राए ड्रेसेनच्या म्हणण्यानुसार,  2020 मध्ये झालेल्या ट्रायलनंतर तिच्या शरीरात गंभीर न्यूरोलॉजीकल समस्या उद्भवल्या. आजही हीच परिस्थिती आहे. पेरिफेरल न्यूरोपॅथी आजार झाल्यानंतर ती काम करू शकली नाही. त्यामुळे नोकरी गेली, असेही तिने म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;