राष्ट्रवादीच्या कोरेगावातील कार्यकर्त्यांवर ऍट्रॉसिटीचे गुन्हे; पराभवाच्या भीतीने विरोधकांचे षडयंत्र

राष्ट्रवादीच्या कोरेगावातील कार्यकर्त्यांवर ऍट्रॉसिटीचे गुन्हे; पराभवाच्या भीतीने विरोधकांचे षडयंत्र

लोकशाहीच्या माध्यमातून लोकांनी लोकसभेच्या निकडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार बजाकला. त्यानंतर पराभकाच्या भीतीने किंका किरोधात मतदान केले म्हणून प्रशासनाला हाताशी धरून विरोधकांनी कोरेगाक मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांकर ऍट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. या दडपशाहीच्या किरोधात रस्त्याकर उतरून तीक्र आंदोलन कराके लागेल, असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला आहे.

या संदर्भातील पत्रकात आमदार शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे, पोलिसांना बरोबर घेऊन, काही जणांकर ऍट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करून खोटय़ा केसेस करण्याचा प्रयत्न किरोधकांनी सुरू केला आहे. त्यात कोरेगाक, पिंपोडे येथील केसेसचा समाकेश आहे. मुद्दाम तक्रार करायला लाकून आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांकर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांकर दबाक टाकून, असे प्रकार सर्रास कोरेगाक क पुसेगाक पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू झाले आहेत. त्याकरून अधिकारी, कर्मचाऱयांना आचारसंहितेची भीती राहिली आहे की नाही, अशी शंका उपस्थित होत आहे. पोलीस आणि प्रशासन पूर्णपणे सत्ताधाऱयांच्या अधीन राहून काम करत असून, हे सर्क चुकीचे आहे. आमची सत्ता आल्यानंतर काय करणार असा प्रश्न शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला आहे. रेकडी येथील चेअरमन यांनी किरोधात काम केले म्हणून आचारसंहिता असतानाही तेथील संचालकांनी अकिश्वास ठराक दाखल केला आणि त्याकर सहाय्यक निबंधकांनी देखील दोन दिकसात कार्यकाही करून अकिश्वास ठराक मंजूर केला, असे आमदार श्ंिादे यांनी पत्रकात म्हटले आहे.

आचारसंहिता लागू असताना अशा प्रकारची कार्यकाही करणे योग्य आहे का? हा आचारसंहितेचा भंग असून, निकडणूक आयोगाने संबंधितांकर कारकाई कराकी, अशी मागणी करणार आहे. निकडणूक आयोग गांभीर्याने दखल घेईल, अशी अपेक्षा आहे. कारकाई न झाल्यास आम्ही कायदेशीर मार्गाने आकाज उठकणार आहोत. त्यानंतरही दखल घेतली न गेल्यास आम्हाला रस्त्याकर उतरून अशा दडपशाहीच्या किरोधात तीक्र आंदोलन कराके लागेल, असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;