पीएफ खातेधारकांसाठी ‘गुड न्यूज’

पीएफ खातेधारकांसाठी ‘गुड न्यूज’

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) कर्मचाऱयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ईपीएफओने कर्मचाऱयांसाठी ऑटो क्लेम सेटलमेंटची व्याप्ती वाढवत ही मर्यादा 50 हजारांवरून 1 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. घरबांधणी, लग्न किंवा शिक्षणाचे दावे लवकर निकाली निघणार आहेत. यासाठी ईपीएफओने ऑटो क्लेम सोल्यूशन सुरू केले आहेत. यामध्ये ऑनलाईन दावा निकाली काढण्यात येणार आहे. ऑटो क्लेम केल्यानंतर आता हे दावे लवकर निकाली काढले जातील. ईपीएफओने केलेला हा नवीन बदल 16 एप्रिल 2024 पासून लागू करण्यात आला आहे. या नवीन नियमाचा फायदा देशभरातील 27 कोटींहून अधिक खातेधारकांना होणार आहे. यापुढे खाते धारकांना 1 लाख रुपये काढता येतील.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;