सलमान खान याने मनोज बाजपेयीसाठी केला ‘हा’ मोठा त्याग, अभिनेत्याने अखेर..
बाॅलिवूड अभिनेते मनोज बाजपेयी यांनी मोठा खुलासा केलाय. मनोज बाजपेयी हे सध्या त्याच्या आगामी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. मनोज बाजपेयीने हा खुलासा सलमान खान याच्याबद्दल केलाय.
मनोज बाजपेयी म्हणाले की, सलमान खान हा खरोखरच खूप जास्त मोठ्या मनाचा माणूस आहे. त्याने त्याला मिळालेला पुरस्कार चक्क मला देऊन टाकला होता.
हेच नाही तर त्याने स्टेजवर गेल्यावर थेट म्हटले की, हा पुरस्कार मनोज बाजपेयीला मिळायला हवा. हा मला कसा मिळाला हे मलाच समजले नाही आणि त्याने मला स्टेजवर बोलावले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List