कटरीना-आलियाला ही IAS देते मात, कोण आहे ”ब्यूटी विद ब्रेन” परी बिश्नोई
राजस्थानमधील उदयपूर रॉयल वेडिंगमध्ये मागील वर्षी हरियाणामधील भाजप आमदार भव्य विश्नोई आणि राजस्थानमध्ये राहणारी आयएएस अधिकारी परी बिश्नोई यांचा विवाह झाला होता.
परी बिश्नाई यांनी 2019 मधील आयएएसची परीक्षा क्रॅक केली. 2019 मध्ये त्यांनी 30 वी ऑल इंडिया रँक मिळवली होती. त्यांना सिक्कीम केडर मिळाले होते. परंतु भव्य यांच्याशी लग्नामुळे त्यांनी आपले केडर बदलून हरियाणा करुन घेतले.
परी विश्नाई दिल्ली विद्यापीठातील पॉलिटीकल सायन्सच्या पदवीधर आहे. 2019 मधील आयएएस अधिकारी आहेत. 2019 मध्ये त्यांनी 30 वी ऑल इंडिया रँक मिळवली होती. त्यांना सिक्कीम केडर मिळाले होते. परंतु भव्य यांच्याशी लग्नामुळे त्यांनी आपले केडर बदलून हरियाणा करुन घेतले.
पदवी पूर्ण केल्यावर त्यांनी यूपीएससी परीक्षेचा विचार सुरु केला. यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केल्यानंतर सोशल मीडियापासून त्या लांब राहिल्या. सर्व सोशल मीडिया अकाउंट त्यांनी डिलिट केले.
भाजप आमदार भव्य बिश्नोई हे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचे पणतू आहे. 2022 मध्ये हरियाणा विधानसभेतील आदमपूरमधून त्यांनी पोटनिवडणूक लढवली होती. त्यांच्याशी त्यांनी लग्न केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.






Comment List