सोढी बेपत्ताच, सेटवर पोहचले पोलीस
22 एप्रिलपासून बेपत्ता असलेल्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेता गुरुचरण सिंहबद्दल अद्याप कुठलीही माहिती हाती आलेली नाही. पोलीस त्याचा शोध घेतच असून आतापर्यंत या प्रकरणात पोलीसांनी दिल्ली आणि मुंबईतील तब्बल 50 जणांची चौकशी केली आहे. दिल्ली पोलिसांनी मालिकेच्या सेटवरही भेट दिली आणि गुरुचरणच्या संपका&त असलेल्या सर्वांची चौकशी केल्याचे कलाकारांनी सांगितले. पोलिसांना सर्वप्रकारचे सहकार्य करत त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्याचे कलाकारांनी सांगितले
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List