ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे हाल
सोमवारी सकाळी ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्ये रेल्वेची वाहतूक कोलमडली. त्यामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले आहेत.
Due to signal failure at Thane on all lines. Services between Kalyan and Kurla are affected.
All efforts are being made to restore the train operations to normalcy.— Central Railway (@Central_Railway) May 13, 2024
कल्याण ते कुर्ला दरम्यान ही वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे मध्ये रेल्वे मार्गावरील लोकल अर्धा तास ठप्प पडली असून स्थानकांवर प्रचंड गर्दी उसळली आहे. वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List