Live : चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात
On
- अकोले येथे लोकसभा निवडणूक 2024 मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी
- राहुरी तालुक्यातील येवले आखाडा मतदान केंद्र 44 येथे मशीनमध्ये तारखेचा घोळ असल्यामुळे अर्धा तास उशिरा मतदानाला सुरुवात
- रविवार पेठ, पुणे येथे मतदानाला सुरूवात

- पारनेरमध्ये भाजपने पैसे वाटल्याचा निलेश लंके यांचा आरोप, कारवाई करण्याची मागणी
जागरुक मतदार हा लोकशाहीचा आधार, जनतेने मतदान करावे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आवाहन
- महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके समर्थक सरपंच शरद पवार यांना प्रशासनाची नोटीस; 10 ते 12 या वेळेत मतदान करता येणार
- देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी मतदारांचा निरुत्साह दिसत आहे. तसेच काही ठिकाणी मोबाईल बंदीच्या निर्णयामुळे गोंधळ निर्माण झाला आहे.
- देशभरात 96 मतदारसंघात मतदान
- राज्यात 11 मतदारसंघात मतदानाला सुरुवात
- नगर, शिर्डीत मतदानाला सुरुवात अनेक ठिकाणी मतदारांचा निरुत्साह

- नगरमध्ये निलेश लंके यांनी मतदानाचा हक्क बजावला

- खारघरमधील पोलिंग बूथवर मतदानाला गर्दी, मोबाईल फोन आत नेण्यास मनाई करण्यात आल्याने अनेक मतदार माघारी परतले

Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List