दिल्लीतील आठ रुग्णालये, बारा विमानतळांना बॉम्बच्या धमक्या

दिल्लीतील आठ रुग्णालये, बारा विमानतळांना बॉम्बच्या धमक्या

येथील सुमारे 150 शाळांना बॉम्बस्पह्टाची धमकी मिळाल्यानंतर 11 दिवसांनी आज बुरारी रुग्णालयाससह आठ रुग्णालये आणि संजय गांधी रुग्णालय व इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळांसह 12 विमानतळांना ईमेलद्वारे बॉम्बच्या धमक्या मिळाल्या. रुग्णालयांना दुपारी धमकीचे ईमेल मिळाले होते. विमानतळ प्राधिकरणाला संध्याकाळी 6 वाजता धमकीचा ईमेल आला. सर्व ठिकाणांची कसून तपासणी करण्यात आली आणि सर्व काही व्यवस्थित असल्याचे पोलीस आणि अग्निशमन अधिकाऱयांनी सांगितले.  भोपाळच्या राजा भोज विमानतळाबरोबरच दिल्ली, जयपूर, अहमदाबाद, लखनऊ, पाटणा, आगरतळा, गुवाहाटी, जम्मू, संभाजीनगर, बागडोगरा आणि कालिकत विमानतळांनाही ईमेलद्वारे ही धमकी मिळाली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;