‘एक्स’वर सिनेमा पोस्ट करा आणि पैसे कमवा

‘एक्स’वर सिनेमा पोस्ट करा आणि पैसे कमवा

 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर  आता सिनेमा पोस्ट करून कमाई करता येईल, अशी एलन मस्क यांनी आज महत्त्वाची घोषणा केली. त्यामुळे आता ‘एक्स’वर सिनेमा, टीव्ही सीरिज आणि पॉडकास्ट सहजरित्या पोस्ट करून सबक्रीप्शनच्या माध्यमातून युजर्सला पैसे मिळवता येतील, असे मस्क यांनी सांगितले.

अनेक ‘एक्स’ युजर्सनी मस्क यांच्या घोषणेचे स्वागत केले, तर काहींनी सबक्रीप्शनशिवाय सिनेमा बघायचा असेल तर वन टाईम शुल्क घ्यावे, असा सल्लाही दिला. त्याचवेळी एलन मस्क यांनी ‘एआय ऑडियन्स’ फीचर लवकरच येत असल्याची माहिती आपल्या फॉलोअर्सला दिली. या फिचरमुळे जाहिरातींसाठी टार्गेट ऑडिशन्स गाठता येईल.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;