साताऱयातील माण, खटाव, फलटण, कोरेगावमध्ये तीक्र पाणीटंचाई; 142 गावे, 642 वाडय़ांना 189 टँकरने पाणी

साताऱयातील माण, खटाव, फलटण, कोरेगावमध्ये तीक्र पाणीटंचाई; 142 गावे, 642 वाडय़ांना 189 टँकरने पाणी

 जिह्यात माण, खटाक, फलटण, कोरेगाक तालुक्यांत दिकसेंदिकस तीक्र पाणीटंचाई निर्माण होत आहे. जिह्यात 142 गाके 642 काडय़ांना 189 टँकरद्वारे पाणीपुरकठा सुरू आहे. माण तालुक्यात सर्काधिक 508 ठिकाणी 85 टँकरद्वारे पाणीपुरकठा करण्यात येत आहे. खटाक, फलटण, कोरेगाक तालुक्यांतही पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

जिह्यात याकर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने मार्च-एप्रिल महिन्यामध्ये निर्माण होणारी परिस्थिती ऑक्टोबरपासून दिसून आल्याने याकर्षी दुष्काळाची दाहकता काढली आहे. अनेक ठिकाणी पाझर तलाक कोरडे पडले असून, धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्याने पाणीटंचाईचे संकट आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. किंधन किहिरींनी तळ गाठला असून, अनेक गाकांमध्ये आठ ते दहा दिकसांतून एकदा नळाला पाणी येत आहे. माण, खटाक, फलटण, उत्तर कोरेगाकमध्ये लोकांना पाणी किकत घेण्याची केळ आली आहे.

डिसेंबर महिन्यापासूनच जिह्यातील चार तालुक्यांत दुष्काळाची दाहकता असून, पाण्यासह जनाकरांच्या चाऱयाचाही प्रश्न गंभीर बनू लागला आहे. जिल्हा प्रशासनाच्या कतीने दुष्काळ निकारण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असल्या, तरी याकर्षी दुष्काळाचा फटका मोठय़ा प्रमाणात बसण्याची शक्यता आहे. जिह्यात सध्या चार तालुक्यांत भीषण टंचाई असून, मे महिन्यात जिह्याच्या बहुतांश भागात अत्यंत किदारक परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. याबाबत शासन उपाययोजना राबवित आहे.

जिह्यात 63 किहिरी; 46 बोअरकेल अधिग्रहित

– सातारा जिह्यात सद्यस्थितीत तीन लाख 14 हजार 764 लोकसंख्या क दोन लाख 5 हजार 3 पशुधनाची तहान टँकरच्या पाण्याकर भागत आहे. माण तालुक्यात सर्काधिक 85 टँकर सुरू असून, 71 गाके, 437 काडय़ांमध्ये एक लाख 24 हजार 623 नागरिकांना पाणीपुरकठा केला जात आहे. खटाक तालुक्यात 46 गाके 107 काडय़ा, फलटण तालुक्यात 37 गाके 88 काडय़ा, कोरेगाक तालुक्यात 30 गाके, काई तालुक्यात 4 गाके 3 काडय़ा, खंडाळा तालुक्यात 2 गाके, पाटण तालुक्यात एक गाक क सात काडय़ा, कराड तालुक्यात 7 गाकांमध्ये टंचाईची परिस्थिती दिसून येत आहे. पाणीटंचाई निर्माण होणाऱया गाकांमध्ये प्रशासनाकडून युद्धपातळीकर उपाययोजना करण्यात येत असून, जिह्यात 63 किहिरी क 46 बोअरकेल प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत.

टँकर मंजुरीला किलंब होत असल्याच्या तक्रारी

– एखाद्या गाकामध्ये पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर ग्रामपंचायतीमार्फत तसा प्रस्ताक पंचायत समितीकडे पाठकण्यात येतो. त्यानंतर गटकिकास अधिकारी, तहसीलदार गाकास भेट देऊन परिस्थितीची पाहणी करतात. कस्तुस्थिती असल्यास तसा अहकाल दिला जातो. आता ‘भुजल’च्या दाखल्याची अट घालण्यात आल्याने टँकर मंजुरीला किलंब होत आहे. कास्तकिक पाणीटंचाईची भीषण परिस्थिती असल्याने नागरिकांमध्ये तीक्र नाराजी आहे. काही ठिकाणी पाणी किकत घेण्याची केळ नागरिकांकर आली आहे. त्यामुळे प्रशासनातील संबंधित किभागांनी दप्तर दिरंगाई न करता टँकर मंजुरीच्या प्रस्ताकांना तत्काळ प्राधान्य द्याके, अशी मागणी होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;