अदा शर्मा आहे इतक्या कोटी संपत्तीची मालकीन, ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटानंतर अभिनेत्री..
On
'द केरळ स्टोरी' हा चित्रपट 2023 मधील हिट चित्रपटांपैकी एक आहे. द केरळ स्टोरी चित्रपटाने मोठा धमाका केला. द केरळ स्टोरी चित्रपटात मुख्य भूमिकेत अदा शर्मा दिसली.
केरळ स्टोरी चित्रपटानंतर अदा शर्मा हिला एक वेगळी ओळख मिळाली. अदा शर्मा हिच्या फॅन फाॅलोइंगमध्येही मोठी वाढ झालीये.
आता अदा शर्मा ही मुंबईत शिफ्ट झाली. अदा शर्मा हिने यापूर्वीही अनेक छोट्या मोठ्या भूमिका केल्या आहेत. अदा शर्मा ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...




Comment List