IPL 2024 – संघमालकाने केएल राहुलला ऑन कॅमेरा झापले; चाहत्यांनी केली तत्काळ टीम सोडण्याची मागणी

IPL 2024 – संघमालकाने केएल राहुलला ऑन कॅमेरा झापले; चाहत्यांनी केली तत्काळ टीम सोडण्याची मागणी

बुधवारी सनरायझर्स हैदराबाद संघाने लखनऊ सुपर जायंट्सचा दारुण पराभव केला. लखनऊने विजयासाठी दिलेले 165 धावांचे आव्हान हैदराबादने अवघ्या 9.4 षटकांमध्ये पूर्ण केले. ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा या जोडीने नाबाद भागिदारी करत संघाला बलाढ्य विजय मिळवून दिला. लखनऊचा हा लाजिरवाणा पराभव संघमालकाच्याही जिव्हारी लागला आहे. या पराभवानंतर केएल राहुल आणि संघमालक संजीव गोएंगा यांच्यात तूतू-मेंमेंही झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Maharashtra Lok Sabha Election 2024 LIVE: राज्यात मतदानासाठी सकाळीच लागल्या रांगा Maharashtra Lok Sabha Election 2024 LIVE: राज्यात मतदानासाठी सकाळीच लागल्या रांगा
लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. देशभरात ४९ जागांवर मतदान होणार आहे. देशभरात 695 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे....
गॅस रिफिलिंग करताना कंटेनरचा भीषण स्फोट 4 कंटेनर जळून खाक; 15 घरांचे नुकसान
75 वर्षीय आजोबांना हायकोर्टाचा दिलासा; तीन मुलांना झोपड्यातून आठ आठवड्यात बाहेर जाण्याचे आदेश
राज्यातून भाजप, मित्रमंडळींचा सुपडा साफ होणार! – नाना पटोले
84 वर्षीय वडिलांचा पालक होण्यासाठी मुलगी हायकोर्टात
आचारसंहितेची ऐशी की तैशी; मतदानाच्या आदल्या दिवशीही भाजपकडून प्रचार, आदित्य ठाकरे यांची कारवाईची मागणी
शेवटच्या टप्प्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज; मुंबईतील 6 जागांवर आज मतदान, 124 संवेदनशील केंद्रांवर अतिरिक्त बंदोबस्त