एकाच वेळी दिला पाच मुलींना जन्म

एकाच वेळी दिला पाच मुलींना जन्म

बिहारमधील किशनगंज येथे एका 27 वर्षीय महिलेने एकाच वेळी पाच मुलींना जन्म दिल्याची अजब घटना घडलीय. याप्रकरणी डॉक्टरांनीदेखील आश्चर्य व्यक्त केले आहे. ताहेर बेगम ही महिला ठाकूरगंज येथील कनकपूर येथील रहिवाशी आहे. प्रसूतीच्या वेदना जाणवू लागल्यानंतर तिला इस्लामपूर येथील एका खासगी नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले होते. मग इथे तिने एकाच वेळी पाच मुलींना जन्म दिला. एकामागून एक मुलींचा जन्म होत असल्याचे पाहून डॉक्टर आणि कर्मचारीही आश्चर्यचकित झाले.  डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदैवाने पाचही मुली आणि त्यांची आई पूर्णपणे सुखरूप आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;