किरण सामंत नॉट रिचेबल; कार्यकर्ते संभ्रमात

किरण सामंत नॉट रिचेबल; कार्यकर्ते संभ्रमात

किरण सामंत मंगळवारी सकाळपासून नॉट रिचेबल असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. किरण सामंत हे उदय सामंत यांचे भाऊ आहेत. ते कोकणातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र, त्यानंतर त्यांनी महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा प्रचार करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, मंगळवार सकाळपासून ते नॉट रिचेबल असल्याने याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होत आहेत.

किरण सामंत यांच्या कार्यालयातील उदय सामंत यांचे बॅनर आणि फलक कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वीच हटवले होते. त्यामुळे त्यांची नाराजी पुन्हा एकदा स्पष्ट झाली होती. मात्र, मतदानाच्या दिवशीच ते नॉट रिचेबल असल्याने त्याची चर्चा होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;