राजेवाडी येथे पर्यावरण पुरक मतदान केंद्र 

राजेवाडी येथे पर्यावरण पुरक मतदान केंद्र 

लोकसभा मतदारसंघात यावेळी वेगवेगळ्या संकल्पना राबविण्यात येत आहेत. लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील राजेवाडी येथे पर्यावरण पुरक मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे.

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ अंतर्गत राजेवाडी मतदान केंद्रावर पर्यावरण पूरक मतदान केंद्र संकल्पना साकारण्यात आली आहे.  याठिकाणी सावलीसाठी बांबूपासून मंडप, प्रवेशद्वार आणि सेल्फी पॉइंटची निर्मिती करण्यात आली आहे. बांबूच्या वस्तूंचा वापर करण्यात आला आहे. मतदार सेल्फी घेण्यासाठी गर्दी करत आहेत. या माध्यमातून मतदानाचा टक्का वाढावा हा प्रयत्न केला जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;