नोकरी मिळावी म्हणून चक्क पिझ्झाची लाच

नोकरी मिळावी म्हणून चक्क पिझ्झाची लाच

नोकरी मिळवण्यासाठी कुणी काय शक्कल लढवेल याचा नेम नाही. अशाच एका हटके अर्जाचा फोटो सध्या ‘एक्स’ वरून व्हायरल होतोय. डेव्हिड या व्यक्तीने चक्क नोकरीसाठी अर्ज करताना बायोडेटासोबत पिझ्झा आणि हाताने लिहिलेली एक चिठ्ठीदेखील पाठवली. त्या चिठ्ठीमध्ये, डेव्हीडने त्याला इंजिनियरिंग इंटर्न या पदासाठी नोकरी करायची इच्छा असल्याचे सांगितले. तसेच हा पिझ्झा म्हणजे सीव्ही आणि कामाच्या लिंक पाहण्यासाठी दिलेली लाच असल्याने त्या चिठ्ठीत गमतीत म्हटले. डेव्हिडचे ही भन्नाट  चिठ्ठी शेअर करताना अँटिमेटलच्या सीईओने ‘पिझ्झा डिलिव्हरीसह अजून एक सीव्ही आमच्याकडे आलेला आहे. याला नक्कीच मुलाखतीसाठी बोलावले जाईल’, अशी पॅप्शन दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;