सुनीता विल्यम्स आज तिसऱयांदा अंतराळात 

सुनीता विल्यम्स आज तिसऱयांदा अंतराळात 

केप कानाव्हेरल प्रक्षेपण तळावरून मंगळवारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेपावणाऱया बोइंगच्या स्टारलाईनर अंतराळ यानाच्या पायलट म्हणून भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या तिसऱया खेपेस अंतराळात जाणार आहेत. या अंतराळ यानाचे अंतराळवीरांसह होणारे हे पहिलेच चाचणी उड्डाण आहे. सुनीता आणि बुच विल्मोर हे बोईंगचे यान घेऊन स. 8.04 वाजता अंतराळ स्थानकाकडे उड्डाण करतील. अंतराळ यान विकसित करण्यात येणाऱया अडथळ्यांमुळे बोईंगच्या या यानाचे उड्डाण दीर्घकाळ लांबले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;