T20 World Cup 2024 : एक देश, एक जर्सी; अनोख्या पद्धतीने टीम इंडियाच्या जर्सीचे अनावरण

T20 World Cup 2024 : एक देश, एक जर्सी; अनोख्या पद्धतीने टीम इंडियाच्या जर्सीचे अनावरण

IPL 2024 मध्ये टीम इंडियाचे खेळाडू विविध रंगांच्या जर्सीमध्ये खेळताना दिसत आहेत. मात्र टी20 विश्वचषकामध्ये सर्व खेळाडू एकाच रंगांच्या जर्सीमध्ये खेळताना दिसतील. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानचा संघ विश्वचषक खेळण्यासाठी सज्ज झाला असून त्यासाठी आज (06-05-2024) जर्सीचं अनावरण करण्यात आलं.

adidas ने आपल्या सोशल मीडिया अकाउंट ‘X’ वर एक मजेदार व्हिडिओ शेअर करत जर्सीचे अनोख्या पद्धतीने अनावरण केले. व्हिडिओमध्ये रोहित शर्मा, कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा हे खेळाडू दिसत आहेत.

हिंदुस्थानचा संघ – रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), विराट कोहली, यशस्वी जयसवाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदिप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;