लग्नाच्या अवघ्या काही दिवसांमध्येच पतीला वैतागली ‘ही’ अभिनेत्री, थेट म्हणाली, शेवटच्या क्षणापर्यंत..
टीव्ही अभिनेत्री सुरभी चंदना हिने मालिकांमध्ये मोठा काळ गाजवला आहे. सुरभी चंदना हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. सुरभी चंदना सोशल मीडियावर सक्रिय असते.
सुरभी चंदना हिने काही दिवसांपूर्वीच जयपुरमध्ये लग्न केले. सुरभी चंदनाने करणसोबत लग्न केले. लग्नाला अवघे काही दिवसच झालेले असतानाच अभिनेत्री पतीला वैतागली असल्याचे बघायला मिळतंय.
सुट्टी घालून अभिनेत्री पतीसोबत मुंबईत दाखल झालीये. नुकताच सुरभी चंदना हिने इंस्टाग्राम स्टोरीवर दोन फोटो शेअर केले. यामध्ये ती पतीची तक्रार करताना दिसतंय.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List