कोपर्डीप्रकरणी आरोपींना 8 मेपर्यंत पोलीस कोठडी

कोपर्डीप्रकरणी आरोपींना 8 मेपर्यंत  पोलीस कोठडी

तालुक्यातील कोपर्डी येथील विठ्ठल उर्फ नितीन कांतीलाल शिंदे यांना विवस्त्र्ा करून मारहाण करण्याची घटना घडली होती. याचा मानसिक त्रास झाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी अटक केलेल्या तीन आरोपींना श्रीगोंदा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश मुजीब शेख यांनी 8 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती घटनेचे तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे यांनी दिली.

दिनेश उर्फ बंटी बाबासाहेब सुद्रिक, स्वप्नील बबन सुद्रिक, वैभव मधुकर सुद्रिक अशी शिक्षा सुनावलेल्यांची नावे आहेत.

 

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;