प्रकृती अस्वास्थामुळे शरद पवार यांचे 6 मेचे सर्व कार्यक्रम रद्द

प्रकृती अस्वास्थामुळे शरद पवार यांचे 6 मेचे सर्व कार्यक्रम रद्द

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांचे सोमवार 6 मे रोजीचे  सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. शरद पवार यांची सोमवारी कात्रज येथे सभा होणार होती. मात्र आता ती सभा होणार नसल्याचे पक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे.
देशातील तिसऱ्या टप्प्याच्या मतदानाचा प्रचार रविवारी थंडावला. रविवारी बारामती येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांची प्रचार सांगता सभा पार पडली. या सभेत देखील शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी काही मिनीटेच भाषण केले.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;