‘त्या’ 3 विधी… ज्यानंतर एक सामान्य मुलगी होते ‘वेश्या’, सर्वत्र विधींची चर्चा

‘त्या’ 3 विधी… ज्यानंतर एक सामान्य मुलगी होते ‘वेश्या’, सर्वत्र विधींची चर्चा

नुकताच संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हीरामंडी’ वेब सीरिज प्रजर्शित झाली. सीरिजनंतर लोकांच्या मनात देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या आयुष्याबद्दल अनेक चर्चा रंगू लागल्या. पूर्वी लाहोर याठिकाणी असलेल्या हीरामंडी याठिकाणी कसं वातावरण होतं. तेथील महिला कसं आयुष्य जगत होत्या. इत्यादी गोष्टींची चर्चा सध्या तुफान रंगली आहे. अशात आज जाणून घेऊ सामान्य मुली कोणत्या विधी पूर्ण करत वेश्या होतात.

पहिली विधी असते ती म्हणजे अंगिया… मुलगी जेव्हा तरुणवयात पदार्पण करते तेव्हा अंगिया विधी संपन्न होते. तरुण वयात आल्यानंतर मुलींच्या शरीरात अनेक बदल होत असतात. जेव्हा मुलीला अंगिया घातली जाते. अंगिया म्हणजे ब्रा… तेव्हा ब्रासाठी अंगिया या शब्दाचा वापर केला जायचा…

दुसऱ्या विधीबद्दल सांगायचं झालं तर, दुसऱ्या विधीमध्ये दात – हिरड्यांना आर्यल आणि कॉपर सल्फेट लावून काळ्या केल्या जायच्या. त्या काळात काळे पडलेले दात शुभ मानले जायचे. रिपोर्टनुसार, कोठ्यातील सर्वात वरिष्ठ महिला इतर मुलींच्या विधी पार पाडायची.. तिसरी आणि शेवटची विधी म्हणजे नथ उतराई…

नथ उतराई विधी झाल्यानंतर सामान्य आयुष्य जगत असलेली मुलगी वेश्या व्यवसायाला सुरुवात करायची. नथ उतराईनंतर पहिलांदा मुलीवर बोली लावली जायची… यासाठी अनेक श्रीमंत व्यक्ती नश उतराई विधीसाठी उपस्थित असायचे. जो सर्वात जास्त बोली लावेल त्या व्यक्तीसोबत मुलगी असायची. ज्यासाठी श्रीमंत व्यक्ती मोठी रक्कम मोजायचे.

नथ उतराई विधीच्या वेळी मुलीला नव्या नवरीप्रमाणे सजवलं जायचं… त्या रात्रीनंतर मुलगी कधीच नथ घालत नव्हती… ‘हीरामंडी’ सीरिजमध्ये देखील अनेदा ‘नथ उतराई’ शब्दाचा उल्लेख झाला आहे. सीरिजमध्ये अभिनेत्री शरमीन सेहगल हिच्या नश उतराईसाठी अभिनेत्री मनिषा कोईराला तयारीत असल्याचं दाखवण्यात आलं आहे.

‘हीरामंडी’ सीरिजमध्ये अभिनेत्री शरमीन सेहगल हिने आलमझेब भूमिका साकारली आहे तर, मनिषा कोईराला हिने मल्लिकाजान भूमिकेला न्याय दिला. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘हीरामंडी’ सीरिजची चर्चा रंगली आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या सीरिजला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;